ब्रेकिंग

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लोकार्पणाचा दिमाखदार सोहळा संपन्न.

संपादक : दत्ता पुंडे (योग शिक्षक)

हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटार सायकल रॅलीने  येऊन त्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देशातील सर्वात मोठ्या आणि जलदगतीने उभारलेल्या हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते नुकताच नागपूर येथे संपन्न झाला यावेळी राज्यपाल श्री भगत सिंग कोशारी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुखमंत्री श्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय सडक ,परिवहनमंत्री श्री नितीन गडकरी,केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा भारतीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला   

या भव्यदिव्य सोहळ्याचे थेट प्रेक्षपण शिर्डी जवळील कोकमठाण ता.कोपरगाव येथे करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी खासदार श्री सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील भव्य अशी मोटर सायकल रॅली, रिक्षा, व चारचाकी वाहनासह रँली काढून लोकार्पण सोहळ्याचे हर्षोलोत्साहात स्वागत करुन आनंद व्यक्त करण्यात आला.

 

    *हिंदू हृदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटार सायकल रॅली* *मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देशातील सर्वात मोठ्या आणि जलदगतीने उभारलेल्या हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते नुकताच नागपूर येथे संपन्न झाला यावेळी राज्यपाल श्री भगत सिंग कोशारी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुखमंत्री श्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय सडक ,परिवहनमंत्री श्री नितीन गडकरी,केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा भारतीताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या भव्यदिव्य सोहळ्याचे थेट प्रेक्षपण शिर्डी जवळील कोकमठाण ता.कोपरगाव येथे करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी खासदार श्री सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील भव्य अशी मोटर सायकल रॅली, रिक्षा, व चारचाकी वाहनासह रँली काढून लोकार्पण सोहळ्याचे हर्षोलोत्साहात स्वागत करुन आनंद व्यक्त करण्यात आला

या याप्रसंगी बोलताना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले देशाचे पतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा मार्ग राष्ट्राला अर्पण केला आहे मी शिरडीच्या तमाम जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो तसेच निळवंडे कालवे,व शिरडी ते अ.नगर रस्ता लवकरच पूर्ण करण्यायात येईल याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री कमलाकर कोते,राजेंद्र देवकर,संपर्क प्रमुख पवार, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ‌. विमलताई पुंडे, व सौ. कावेरीताई नवले, वारकरी जिल्हाप्रमुख संपत जाधव, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र ताबे, रणजित ढिरगे,मनिल नरोडे, तालुकाप्रमुख बापूसाहेब शेरकर, रमेश काळे,रावसाहेब थोरात,सुनिल कराळे,प्रसिध्द प्रमुख शाम गोसावी,महिला अघाडी तालुकाप्रमुख सौ पूनमताई जाधव,शहरप्रमुख सागर बोठे,सदाशिव गोंदकर, अक्षय जाधव,सुधीर वायखिंडे, बाळासाहेब कदम,संगम रसाळ,विक्रम फाटे,युवासेना शहरप्रमुख प्रमोद शिंदे, राहुल गोंदकर, सुनिल बारहाते,जयराम कादळकर, युवासेना तालुकाप्रमुख संदिप दातीर,राजेंद्र भोसले,सोमनाथ महाले आदिसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

दत्ता पुंडे

सदरील राज योग समाचार न्युज वेब पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - दत्ता पुंडे 9657783119 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे